या नियमांमध्ये बदल, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्या साठी महत्वाची बातमी. Central Employees update
Created by satish, 24 November 2025 Central Employees update : नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने CGHS (केंद्रीय सरकारी आरोग्य योजना) मध्ये मोठा बदल केला आहे. मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर CGHS अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारातून नियमित मासिक योगदान कापले जात … Read more